स्वप्नपुर्ती

पूर्ती एका स्वप्नाची……..!

    सोशल मीडीया सर्वांच्या संवादाचे प्रभावी साधन झाले आहे. परंतु खेडया-पाडयांतील तसेच शहरातील व जिल्हयातील नागरीकांच्या गरजांना पर्याय मिळावे. या दृष्टीने व धकाधकीच्या जीवनात वधूवरांची माहिती एकाच ठिकाणी व घरबसले सोशल मीडीया वर उपलब्ध नव्हते. या दृष्टीने आम्ही वर्षाभरापासून संशोधन व आकलन करुन वधू-वरांची माहिती संकलन कसे करता येईल? या साठी प्रयत्न सुरू केले.

    आणि त्या एका स्वप्नांची पूर्तता होण्याचा क्षण नजीक येऊन ठेपला आहे. झापाटयाने बदलत्या व महिती तंत्रज्ञानाच्या जगात आपल्या समाजाने कात टाकावी हे एक उदृीष्ट डोळयासमोर ठेवून अथक प्रयत्ना नंतर घरी बसून आपणांसाठी वधू-वर सूची वेबसाइट सुरू करीत आहोत. या वेबसाईट च्या माध्यमांतून तिळवण तेली समाज जुळवण्याचे सेवा भावी कार्य करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत..!

See Profile